मंथन परीक्षेत मिळालेले यश
किचन गार्डन
रसायनिक खतांचा वापर टाळणे , नैसर्गिक शेती करणे, पशुधन काळजी आणि रोजच्या आहारात नैसर्गिक पध्दतीने पिकविलेल्या भाजीपाल्यांचा वापर.
किचन गार्डन उपक्रम अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना शेती विषयक ज्ञान आणि नैसर्गिक शेतीचे धडे देण्यात आले.
याप्रसंगी डॉ प्रशांत योगी , शेती आणि गोपालन सल्लागार पुणे , कमिन्स इंडिया लिमिटेड , नाबार्ड आणि ऐक्य सेवा सेंटरचे अधिकारी
शाळेचे खुप खुपच अभिनंदन..आपले काम खुपच प्रेरणादायी..शाळेस पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
ReplyDelete