१) अद्ययावत स्वच्छतागृह
कमिन्स इंडिया फौंडेशन यांनी शाळेला अद्ययावत शालेय स्वच्छतागृह बांधून दिले आहे. सर्व विद्यार्थी नियमितपणे या स्वच्छतागृहाचा वापर करतात.
२) मुलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह
३) मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह
आरोग्य आणि हाताची स्वच्छता यांचा अत्यंत जवळचा संबंध आहे. त्यामुळे स्वच्छतागृहाचा वापर केल्यानंतर हात धुण्यासाठी मुलांसाठी आणि मुलींसाठी स्वतंत्र Handwash Station .
५) कमोड (आधुनिक पध्दतीचे शौचालय )
दिव्यांग आणि आजारी व्यक्ती , विद्यार्थी यांच्यासाठी कमोड पध्दतीचे शौचालय
६) सामान्य शौचालय
७) मुलांसाठी पाण्याची सुविधा असलेली मुतारी
८) मुलींसाठी पाण्याची सुविधा असलेली मुतारी
९) पिण्याचे पाणी
१० ) पिण्याचे पाणी शुद्धीकरण यंत्र
No comments:
Post a Comment