मिशन आपुलकी / शैक्षणिक उठाव / लोकसहभाग कमिन्स इंडिया लिमिटेड या संस्थेकडून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दैठणे गुंजाळ तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर शाळेला लोकसहभागातून विविध शालेय भौतिक सुविधा प्राप्त झालेल्या आहेत.त्याचा तपशील खालील प्रमाणे - शालेय पोषण आहार मध्यान्ह भोजन करण्यासाठी मोठे स्टीलचे टेबल
- विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी अद्ययावत स्वच्छतागृह
- शालेय इमारत वर्गखोल्या संख्या ०३
- अद्ययावत संगणक प्रोजेक्टर संख्या ०२
- शालेय इमारत वर्गखोल्या संख्या ०३
- वर्गात विद्यार्थी बसण्यासाठी बेंचेस संख्या ४०
- वर्गात साहित्य ठेवण्यासाठी छोटी कपाटे संख्या ०७
- वर्गात अध्यापनासाठी डायस (व्यासपीठ) संख्या ०७
मिशन आपुलकी / शैक्षणिक उठाव / लोकसहभाग नाबार्ड या संस्थेकडून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दैठणे गुंजाळ तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर शाळेला लोकसहभागातून विविध साधने सुविधा प्राप्त झालेल्या आहेत.त्याचा तपशील खालील प्रमाणे - शालेय परिसरात वृक्षारोपण चिंच झाडे
- शालेय परिसरात वृक्षारोपण वड झाडे
- शालेय परिसरात वृक्षारोपण लिंब झाडे
- नैसर्गिक शेती मार्गदर्शन
- प्लास्टिक मुक्ती मार्गदर्शन
- गावकरी आणि शेतकरी यांना बियाणे / रोपे/ निर्धूर चुली इत्यादी
मिशन आपुलकी / शैक्षणिक उठाव / लोकसहभाग ऐक्य सेवा सेंटर पानोली या संस्थेकडून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दैठणे गुंजाळ तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर शाळेला लोकसहभागातून विविध साधने सुविधा प्राप्त झालेल्या आहेत.त्याचा तपशील खालील प्रमाणे - कमिन्स इंडिया आणि नाबार्ड यांचेकडून शाळेसाठी शालेय भौतिक मिळविण्यासाठी समन्वय आणि सेवा
- शैक्षणिक मार्गदर्शन
- विज्ञान विषयक मार्गदर्शन
- विद्यार्थी गुणवत्ता विकासासाठी वेळोवेळी मार्गदर्शन
- प्लास्टिक मुक्ती मार्गदर्शन
मिशन आपुलकी / शैक्षणिक उठाव / लोकसहभाग ग्रामस्थ आणि माजी विद्यार्थी संघ दैठणे गुंजाळ यांचेकडून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दैठणे गुंजाळ तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर शाळेला लोकसहभागातून विविध साधने सुविधा प्राप्त झालेल्या आहेत.त्याचा तपशील खालील प्रमाणे - बोअर वेलसाठी पाण्याची मोटार
- शाळेभोवती असलेला चर / खड्डे बुजविण्यासाठी मुरूम
- शाळा इमारत दुसरा मजला वर्ग खोल्या संख्या ०३
मिशन आपुलकी / शैक्षणिक उठाव / लोकसहभाग ग्रामपंचायत दैठणे गुंजाळ यांचेकडून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दैठणे गुंजाळ तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर शाळेला लोकसहभागातून विविध साधने सुविधा प्राप्त झालेल्या आहेत.त्याचा तपशील खालील प्रमाणे - पाणी शुद्धीकरण यंत्र
- पाणी साठविण्याची टाकी
मिशन आपुलकी / शैक्षणिक उठाव / लोकसहभाग श्री गोरेश्वर मल्टीस्टेट पतसंस्था शाखा दैठणे गुंजाळ यांचेकडून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दैठणे गुंजाळ तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर शाळेला लोकसहभागातून विविध साधने सुविधा प्राप्त झालेल्या आहेत.त्याचा तपशील खालील प्रमाणे - शालेय विद्यार्थी दप्तर
|
No comments:
Post a Comment