सह शालेय उपक्रम

राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा कराटे प्रशिक्षण 






















 किचन गार्डन

रसायनिक खतांचा वापर टाळणे , नैसर्गिक शेती करणे, पशुधन काळजी आणि रोजच्या आहारात नैसर्गिक पध्दतीने पिकविलेल्या भाजीपाल्यांचा वापर.

किचन गार्डन उपक्रम अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना शेती विषयक ज्ञान आणि नैसर्गिक शेतीचे धडे देण्यात आले. 

याप्रसंगी डॉ प्रशांत योगी , शेती आणि गोपालन सल्लागार पुणे , कमिन्स इंडिया लिमिटेड , नाबार्ड आणि ऐक्य सेवा सेंटरचे अधिकारी 
















 १) सांस्कृतिक वारसा आणि थोर परंपरा जतन करणे ( बालदिन्डी )
थोर आणि महान सांस्कृतिक वारसा जतन करणे आणि समाज उपयोगी परंपरा जतन करणे यासाठी प्रासंगिक उपक्रम म्हणून बालदिंडी आयोजन केले जाते. 
 


२) योगासन आणि प्राणायाम 
विद्यार्थी आरोग्य आणि सुदृढता यासाठी दर शनिवारी योगासने आणि प्राणायाम यांची प्रात्यक्षिके आयोजित केली जातात. 
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव प्रसंगी ७५ कोटी सूर्य नमस्कार या उपक्रमात विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता 
विद्यार्थ्यांना आकर्षक अशी प्रमाणपत्र मिळाली आहेत. 
 

३) परिसर स्वच्छता 
नियमितपणे शालेय परिसर आणि मंदिर परिसर स्वच्छता केली जाते. यामधून विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छता महत्व आणि स्वच्छतेच्या सवयी निर्माण होतात. 

४) वृक्षारोपण  

नाबार्ड आणि ऐक्य सेवा सेंटर यांच्या मार्फत शाळा आणि गावासाठी नियमितपणे वृक्षारोपनासाठी रोपे प्राप्त होतात. सदर वृक्ष लागवड करून त्यांचे जतन केले जाते.

No comments:

Post a Comment