शालेय उपक्रम

जिल्हास्तरीय सुर्य नमस्कार स्पर्धेमध्ये जिल्हा ग्रामिण गटामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त झाला 

शाळाभेट

१) रोजचा अभ्यास 
विद्यार्थ्यांसोबत रोजचा अभ्यास आणि गृहपाठ सोडवितांना येणाऱ्या अडचणी आणि त्यावर उपाय , रोजचा अभ्यास कालावधी यासंबंधी नियमित आढावा घेतला जातो. 

१) रोजचा अभ्यास 
विद्यार्थ्यांसोबत रोजचा अभ्यास आणि गृहपाठ सोडवितांना येणाऱ्या अडचणी आणि त्यावर उपाय , रोजचा अभ्यास कालावधी यासंबंधी नियमित आढावा घेतला जातो. 

२) शैक्षणिक साहित्याचा वापर 
अध्यापन करतांना इंग्रजी भाषा साहित्य पेटी आणि त्यातील साहित्याचा आवश्यक तेथे वापर केला जातो.  स्वयंअध्ययन, दृढीकरण यासाठी भाषा साहित्य विद्यार्थी देखील वापर करतात. 

२) शैक्षणिक साहित्याचा वापर 
अध्यापन करतांना इंग्रजी भाषा साहित्य पेटी आणि त्यातील साहित्याचा आवश्यक तेथे वापर केला जातो.  स्वयंअध्ययन, दृढीकरण यासाठी भाषा साहित्य विद्यार्थी देखील वापर करतात. 

३) अद्ययावत संगणक आणि प्रोजेक्टरचा वापर 
कमिन्स इंडिया फौंडेशन यांच्या कडून शाळेला अद्ययावत संगणक प्रोजेक्टर मिळाले आहेत. यामध्ये शैक्षणिक अभ्यासक्रम आणि पाठ अध्यापन , मूल्यमापन योजना आहे. विद्यार्थी आणि शिक्षक या  प्रोजेक्टरचा अध्यापनासाठी , मूल्यमापन चाचणीसाठी वापर करतात.  

No comments:

Post a Comment